top of page
Writer's pictureAgriculture And Business Mgt

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण व उपअभियान:-

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण व उपअभियानाअंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.


योजनेत समाविष्ट यंत्र / अवजारे :-

१) ट्रॅक्टर

२) पावर टिलर

३) ट्रॅक्टर पावर टिलर चलित अवजारे

४) बैल चलीत यंत्र / अवजारे

५) मनुष्य चलित यंत्र / अवजारे

६) प्रक्रीया संच

७) काढणीपश्‍चात तंत्रज्ञान

८) फुलोत्पादन यंत्र / अवजारे

९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र / अवजारे

१०) स्वयंचलित यंत्र


आवश्यक कागदपत्रे :-

१) आधार कार्ड

२) सातबारा उतारा

३) ८अ दाखला

४) स्वयंघोषणापत्र पूर्व संमती पत्र

५) पूर्व संमती पत्र

६) खरेदी करावयाचे अवजाराचे कोटेशन व केंद्रशासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

माहिती व अर्ज भरण्यासाठी वेब साईट :- www.mahadbtmahait.gov.in

अर्ज भरण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा. (योग्य, पूर्ण व सत्य माहिती फॉर्म मध्ये व्यवस्थित भरा.)




Thank you !!

11 views0 comments

Recent Posts

See All

SPECIAL ECONOMIC ZONE

A BACKGROUND it started with the Export Processing Zones in the mid 1960s a total of 8 export processing zones established to boost...

Comments


Post: Blog2_Post
bottom of page